Virat Kohli Biography : विराट कोहली यांचा जीवन परिचय, जन्म, शिक्षण, कुटुंब व क्रिकेट क्षेत्रातील प्रवास

विराट कोहली जीवन परिचय : क्रिकेटच्या जगातील एक नाव आता कोणालाही माहीत असणार नाही ते नाव आहे विराट कोहली. भारतीय क्रिकेट टीमचे कॅप्टन विराट कोहली यांच्या अनुभवांच्या आणि प्रदर्शनांच्या माध्यमातून जगाला त्यांच्या जादूमुळे जगाचा हिस्सा केलेला आहे. आज आम्ही या लेखात त्यांच्या जीवनावर थोडे संदर्भ देऊन त्यांची माहिती घेऊन त्यांच्या प्रशंसकांना त्यांच्या लक्षात असणाऱ्या गोष्टी विविध प्रकारे विस्तारात घेऊन जाणार आहोत.

विराट कोहली माहिती मराठी : Virat Kohli यांचा जन्म ५ नोव्हेंबर 1988 रोजी झालेला असून विराट कोहली भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आहेत जे आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर साठी उजव्या हाताचा फलंदाज म्हणून खेळत असतो तसेच भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीसाठी सर्व काळातील महान फलंदाजांपैकी एक म्हणून व्यापकपणे ओळखला जातो.

virat kohli photos
विराट कोहली फोटो

विराट कोहली यांच्या नावावर T-20 आंतरराष्ट्रीय आणि IPL मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. क्रिकेटचा खेळातील सर्वात दिग्गज खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीने या खेळावर बराच काळ राज्य केलेले आहे. भारतीय अव्वल फलंदाजाचे केवळ भारतीय उपखंडातच नाही तर जगभरात चाहते आहेत. कोहलीला अतुलनीय आणि अकल्प निय अशी क्रिकेट प्रविनता असल्याचे उच्चारले जाते.

विराट कोहली यांनी दक्षिण आफ्रिके विरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीने टीम इंडियाच्या कसोटी करण्यात आला पदावरून पाय उतार केला त्यांनी 15 जानेवारी रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला निर्णय जाहीर केला. यापूर्वी 2021 मध्ये खोली 2021 च्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेनंतर भारताच्या टी-ट्वेंटी कर्णधार पदावरून पाय उतार होण्याची घोषणा केली डिसेंबर 2021 मध्ये रोहित शर्मा आणि त्याच्या जागी भारताचा पांढऱ्या चेंडूचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली.

विराट कोहली यांचा क्रिकेट क्षेत्रातील प्रवास तसेच त्यांचा जन्म, कुटुंब, शिक्षन, क्रिकेट क्षेत्रातील कारकीर्द, आकडेवारी, नेट वर्थ आणि आपण असे बरेच काही विराट कोहली यांच्या Virat Kohli Biography in Marathi विषयी माहिती पाहणार आहोत.

विराट कोहली यांचे जीवन | Virat Kohli’s Life

विराट कोहली चा जन्म 5 मेंबर १९८८ रोजी दिल्लीत एका पंजाबी हिंदू कुटुंबात झाला त्यांचे वडील प्रेम कोहली फौजदारी वकील म्हणून काम करत होते आणि त्यांची आई सरोज कोहली गृहिणी म्हणून काम करत होत्या त्याला एक मोठा भाऊ विकास आणि एक मोठी बहीण भावना आहे.

हेही पहा : अक्षर पटेल यांचा जीवन परिचय

विराट कोहली यांचे सुरुवातीचे वर्ष उत्तम नगर मध्ये गेले आणि त्याचे प्रारंभिक शिक्षण विशाल भारती पब्लिक स्कूलमध्ये सुरू झाले त्याच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार मुलीने फक्त तीन वर्षाच्या वयातच क्रिकेटची जवळील दाखवली तो क्रिकेटची बॅट उचलायला नैसर्गिक कौशल्य दाखवायचा आणि त्याच्या वडिलांच्या गोलंदाजी करण्याची विनंती करायचा.

विराट कोहली यांचा क्रिकेट क्षेत्रातील प्रवास | Virat Kohli’s journey in the field of cricket

विराट कोहली हा 34 वर्षाचा उजव्या हाताचा फलंदाज आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी आणि इंडियन प्रीमियर लीग मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कडून खेळतो खेळाच्या देशांतर्गत फॉरमॅटमध्ये त्यांनी आपल्या गावच्या टीम दिल्लीचे प्रतिनिधित्व केले तो अठरा क्रमांकाचे जर्सी घालतो जी त्याच्यासाठी अत्यंत प्रतिकात्मक बनली आहे जगभरातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराटला वयाच्या नव्या वर्षीच हा खेळात रस निर्माण झाला 1998 मध्ये तो पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमी मध्ये सामील झाला जिथे त्याचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा होते.

विराट कोहली यांनी वयाच्या अठराव्या वर्षी तमिळनाडू विरुद्ध दिल्ली कडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले त्यामध्ये त्यांनी दहा दहावा केल्या जुलै 2006 मध्ये त्याने भारताच्या इंग्लंड दौऱ्यात अंडर नाईन्टीन संघात पदार्पण केले एक दिवशीय आणि कसोटी मालिका भारत आणि जिंकली. कोह लीने पुढील वर्षी T 20 मध्ये पदार्पण केले आणि आंतरराज्य टी ट्वेंटी चॅम्पियनशिप मध्ये 179 धावांचं सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून उदयास आला.

हेही पहा : रोहित शर्मा जीवन परिचय

2008 हे वर्ष खोलीसाठी आयुष्य बदलणारे वर्ष होते प्रथम त्यांनी अंडर नाईन्टीन क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचे नेतृत्व केले दुसरे आयपीएल साठी युवा करारावर आरसीबीने त्याला $30,000 मध्ये विकत घेतले तिसरी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

विराट कोहली 2011 मध्ये विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता आणि विश्वचषक पदार्पणात शतक जळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. तसेच विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या एक दिवसीय दौऱ्यात विराट कोहली एकदिवसीय सामन्यांमध्ये सात हजार धावांचा टप्पा ओलांडणारा जगातील सर्वात वेगवान फलंदाज आणि 25% करणारा सर्वात वेगवान फलंदाज म्हणून उदयास आला.

विराट कोहली यांचे T20 रेकॉर्ड लिस्ट | Virat Kohli’s T20 record

 • T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा – 4000 धावा.
 • कारकीर्दीतील सर्वाधिक फिफ्टी प्लस स्कोअर 38 ( 37 अर्ध शतक आणि 1 शतकासह )
 • T-20 मध्ये कारकिर्दीतील सर्वोच्च फलंदाजी सरासरी 52.73
 • सर्वात जलद 3000 धावा ( 81 डाव ) 3500 धावा ( 96 डाव )
 • सामन्यातील सर्वाधिक खेळाडू ( 15 वेळा ) आणि मालिका सर्वोत्तम खेळाडू ( 7 वेळा ).

विराट कोहली यांचा राष्ट्रीय सन्मान I National honor of Virat Kohli

 • 2013 – अर्जुन पुरस्कार, दुसऱ्या सर्वोच्च क्रीडा सन्मान.
 • 2017 – पद्मश्री, भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार.
 • 2018 – मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान.

विराट कोहली फोटो । Virat Kohli Photos

virat kohli family photo
virat kohli picture

FAQ

 • विराट कोहलीचे पूर्ण नाव काय आहे?

विराट प्रेम कोहली असे त्यांचे संपूर्ण नाव आहे.

 • विराट कोहलीचा जन्म कोठे झाला?

विराट कोहली यांचा जन्म दिल्ली येथे झाला.

 • विराट कोहलीचे शतक किती झाले?

39 आंतरराष्ट्रीय एक दिवसीय शतके व 25 कसोटी शतके आहेत.

 • विराट कोहलीची शैक्षनिक पात्रता काय आहे?

विराट कोहली हा 12 वी पास आहे व त्यानेभारती पब्लिक स्कूल मधून नववी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर सेव्हीअर कॉनव्हेंट स्कूल मध्ये बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले.

 • विराट कोहली कधी रणजी खेळला?

विराट कोहली हा 23 नोव्हेंबर 2006 रोजी रणजी ट्रॉफी मध्ये विराटने पदार्पण केले.

 • विराट कोहली यांच्या वाडीलांचे व आईचे नाव काय आहे?

विराट कोहलीचे वडील प्रेम कोहली व आई सरोज कोहली.

 • विराट कोहली नंबर?

Leave a Comment