Urfi Javed Biography | कोण आहे उर्फे जावेद? कुटुंब, कारकीर्द आणि आतापर्यंतचा प्रवास

जीवन परिचय : उर्फी जावेद ही एक कलाकार आहे. फॅशनच्या दुनियेत आजकाल एक नाव प्रत्येकाच्या जिभेवर आहे ते नाव म्हणजेच ऊर्फी जावेद. बिग बॉस, ओटीटी मध्ये उर्फीची एन्ट्री झाल्यापासून ती कायम चर्चेत आहे.

उर्फी जावेदने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतलेले आहे. तिला मीडियामध्ये जायचे होते पण तिला अभिनयाची आवड होती. त्यामुळे उर्फी अगदी लहान वयातच मुंबईमध्ये आली. अभिनेत्री उर्फी जावेद्य मुळची उत्तर प्रदेशातील लखनौची आहे. 15 ऑक्टोबर 1997 रोजी जन्मलेले उर्फी आता 24 वर्षांची आहे.

नाव उर्फी जावेद
वय 24
जन्म 15 ऑक्टोबर 1977
क्षेत्र कलाकार

उर्फी जावेद यांना 2016 मध्ये ‘बडे भैया की दुल्हनिया’ या मध्ये अवनी पंतची भूमिका साकारण्यासाठी उर्फी जावेदला संधी मिळालेली होती. याशिवाय उर्फीचा मेरी दुर्गा हा सुप्रसिद्ध शो असून यामुळे ते अतिशय लोकप्रिय झालेले दिसून येते. याशिवाय उर्फिने बेपनाह, ये रिश्ता क्या कहलाता है आणि कसोटी जिंदगी की यांसारख्या मालिकांमध्ये उर्फि जावेद यांनी अभिनय केलेला दिसून येतो.

उर्फी जावेद सर्वप्रथम बिग बॉस ओटीटी च्या पहिल्या सीजनमध्ये दिसल्यानंतर ती युवकांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती

उर्फी जावेदच्या अशाच अभिनय क्षेत्रात ती विशेषतः ड्रेसिंग सेन्स आणि स्टायलिश ची चर्चा होऊ लागली आणि आज ती अनेकांमध्ये स्टाईलिंग आयकॉन बनलेले आपल्याला सोशल मीडियावर दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर उर्फी अनेकदा सोशल मीडियावर तिच्या स्टाईल बद्दल अनेक वेळा चर्चेत असते.

उर्फी जावेद यांनी त्यांच्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की तिने तिच्या आयुष्यात कोणकोणत्या गोष्टींचा सामना केला आहे. याबद्दल मनमोकळ्या पद्धतीने उर्फी जावेद यांनी गप्पा मारल्या होत्या. तसेच उर्फे जावेद यांनी तिच्या काही गैरसमजामुळे तिचे कुटुंबियांशी संबंध चांगले राहिलेले नसल्याचा खुलासा सुद्धा तिने यामध्ये केलेला होता.

त्यानंतर जवळपास ऊर्फि जावेद यांना दोन वर्ष मानसिक त्रासाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर ऊर्फी ने स्वतःला सांभाळत स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्यास ऊर्फी जावेदने आपली नवीन सुरुवात केली.

Leave a Comment