फेमिना मिस इंडिया 2023 : Nandini Gupta Biography – नंदिनी गुप्ता यांचा जीवन परिचय, वय, कुटुंब आणि बरेच काही

Nandini Gupta Biography : फेमिना मिस इंडिया 2023 चे नंदिनी गुप्ता ह्या कोटा राजस्थान येथील 19 वर्षे नंदिनी गुप्ता ही आपल्या बुद्धिमत्तेने आणि सौंदर्याने देशाची मने जिंकलेली आहेत.

Nandini Gupta Photos

नंदिनी गुप्ता यांचा जीवन परिचय Nandini Gupta Biography

नंदनी गुप्ता यांचे प्राथमिक शिक्षण हे सेंट पॉल वरिष्ठ माध्यमिक विद्यालय या ठिकाणी झालेले आहेत. तर त्यानंतरचे कॉलेज जीवण हे लाला लजपतराय कॉलेज या ठिकाणी त्यांचे झालेले आहे. त्या आज रोजी पदवीधर आहेत. त्यांना मिस इंडिया वर्ड २०२३ चा पुरस्कार मिळालेला आहे.

नंदिनी गुप्ता फेमिना मिस इंडियतील प्रवास Nandini Gupta’s Femina Miss India Journey

नंदिनी गुप्ता यांना मणिपूरच्या इंफाळ, मणिपूरच्या इन डोअर स्टेडियम येथे एका ऐतिहासिक समारंभात फेमिना मिस इंडिया 2023 चा मुकुट देण्यात आलेला आहे. भारतातील सर्वात प्रसिद्ध स्पर्धेच्या 59 व्या हंगामात तिने विजय मिळवलेला आहे. म्हणून तिचा शीर्षस्थानी प्रवास एक प्रेरणादायी होता. नंदीनी ही मूळची राजस्थानमधील कोटा येथील आहे.

हेही वाचा : गौतम अदानी यांचा जीवन परिचय

FAQ

  • नंदिनी गुप्ता यांचे खरे नाव काय आहे? What is the real name of Nandini Gupta?

नंदिनी शर्मा

  • नंदिनी गुप्ता यांचा व्यवसाय काय आहे? What is Nandini Gupta’s occupation?

मॉडेल

  • नंदिनी गुप्ता यांची जन्मतारीख | Date of Birth of Nandini Gupta

२००३

  • नंदिनी गुप्ता यांचे वय | Nandini Gupta’s Age

नंदिनी गुप्ता यांचे वय 20 वर्षे आहे.

  • नंदिनी गुप्ता यांचे जन्मस्थान | Place of birth of Nandini Gupta

नंदनी गुप्ता यांचे जन्मस्थान कोठे राजस्थान हे आहे.

  • नंदिनी गुप्ता यांची राष्ट्रीयत्व | Nationality of Nandini Gupta

भारत

  • नंदिनी गुप्ता या रहिवाशी कुठल्या आहेत. Where does Nandini Gupta belong to?

नंदिनी गुप्ता ह्या कोटा राजस्थान येथील आहे.

टीप: नंदनी शर्मा बद्दल अधिक माहिती असल्यास कृपया खाली टिप्पणी मध्ये द्या. आम्ही एका तासात अपडेट करू…

Leave a Comment