Mahatma Gandhi Information in Marathi: आज आपण महात्मा गांधी यांच्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर ब्लॉग पोस्ट संपूर्ण पहा. महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरात मधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला.
तुम्हीच नाही तर संपूर्ण जग महात्मा गांधी यांना बापू किंवा महात्मा या नावाने ओळखले जाते. अहिंसा आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी भारताला इंग्रजांपासून स्वतंत्र मिळवून दिले त्यांचे कार्य संपूर्ण जगासाठी एक महत्त्वाचे उदाहरण बनलेले आहे. ते नेहमी म्हणत असायची की,
“बुरा देखो, बुर मत सुनो, बुरा मत कहो”
आणि ते म्हणत असायचे की सत्य कधीच हारत नाही यावर त्यांचा संपूर्ण विश्वास सुद्धा होता तसेच भारताने या महापुरुषाला राष्ट्रपिता म्हणून घोषित केलेले आहे.

महात्मा गांधी माहिती मराठी / Mahatma Gandhi Information in Marathi
नाव | मोहनदास करांचंद गांधी |
जन्म ठिकाण | पोरबंदर, काठियावाड, ब्रिटिश भारत |
जन्म | 2 ऑक्टोबर 1969 |
मृत्यू | 30 जानेवारी 1948 |
पत्नी | कस्तुरबा गांधी |
महात्मा गांधी हे वैष्णव वाणी गांधींचे आजोबा उत्तमचंद यांना पोरबंदर संस्थांचे दिवाणगिरी मिळालेली होती तसेच त्यांनी गांधींचे वडील करमचंद हे प्रथम पोरबंदर संस्थांचे व नंतर राजकोट संतांचे देवाण सुद्धा होते त्यांची आई वडील हे दोघेही शील संपन्न व धर्मनिष्ठ होते.
महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्रसंग्रामातील एक प्रमुख नेते मानले जात होते आणि तत्त्वज्ञ सुद्धा होते तसेच ते एक वकील, वसाहत विरोधी राष्ट्रवादी नेते आणि राजकीय नैतिकवादी सुद्धा होते. महात्मा गांधीजींनी ब्रिटिश राजवटी पासून भारताच्या स्वातंत्र्यतेसाठी यशस्वी मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी महात्मा गांधीजींनी अहिंसक या आंदोलनाचा वापर केला होता.
महात्मा गांधी यांचे जीवन चरित्र | Mahatma Gandhi Biography in Marathi
महात्मा गांधीजींनी आपल्या भारताला इंग्रजांपासून मुक्त केले. महात्मा गांधीजींचा जन्म हा 2 ऑक्टोबर 859 या रोजी गुजरात मधील पोरबंदर या शहरात त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील करमचंद आणि त्यांचे आई पुतबाई होते तसेच त्यांच्या आजोबांचे नाव उत्तमचंद गांधी असे होते. त्यांच्या आजोबांना उत्तर गांधी असे देखील म्हणत होते. महात्मा गांधीजींचे वडील करमचंद यांच्या पत्नी पुतळाबाई या चौथ्या पत्नी होत्या आधीच्या तीन पत्नी प्रसूती दरम्यान मृत पावल्या होत्या.
महात्मा गांधीजींची १८८३ मध्ये म्हणजेच वयाच्या 13 व्या वर्षी त्यांचा कस्तुरबा माखनजी यांच्याबरोबर बालविवाह झाला. त्यांचे नाव लहान करून कस्तुरबा (आणि प्रेमाने बा) असे घेतले जात होते. पण त्या काळातील रिवाजानुसार कस्तुरबा या बहुतांशी काळ त्यांच्या वडिलांपाशीच राहत होत्या. या प्रक्रियेत मोहनदास यांना त्यांचे शालेय शिक्षण 1 वर्ष गमवावे लागले होते.
महात्मा गांधींचे जन्म, बालपण, कुटुंब आणि प्रारंभिक जीवन | Mahatma Gandhi Early Life
देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर १८५९ रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे एका सामान्य कुटुंबात झालेला आहे. त्यांचे वडील करमचंद गांधी ब्रिटिशांच्या काळात राजकोटचे दिवाण होते. त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई होते ती धार्मिक विचारांचे कर्तव्य बजावणाऱ्या कर्तबगार स्त्री होत्या, त्यांना महान विचारांचा गांधीजींवर खोलवर परिणाम झाला.
शिवाजी महाराज माहिती मराठी, जीवन परिचय, तोरण किल्ला, पावन खिंड
महात्मा गांधींचे लग्न आणि मुले | Mahatma Gandhi Marriage and Family
महात्मा गांधीजी 13 वर्षाचे असताना त्यांचा बालविवाहाच्या रुढीनुसार त्यांचे लग्न कस्तुरबा मानकजी या एका व्यावसायिकाची मुलगी होते. त्यांच्याशी त्यांचा विवाह झाला कस्तुरबाजी देखील एका अतिशय शांत आणि थोर महिला होती. लग्नानंतर या दोघांनाही चार मुले झाले ते म्हणजे हरिलाल गांधी, रामदास गांधी, देवदास गांधी आणि मनीलाल गांधी अशा प्रकारचे महात्मा गांधीजींचे चार मुले आहेत.
महात्मा गांधीजींनी लिहिलेली काही पुस्तके
महात्मा गांधीजी हे एक महान स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तम राजकारणी होते. पण ते एक महान लेखक देखील सुद्धा होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे त्यांनी आपल्या लेखन कौशल्याने अप्रतिम वर्णन केलेले आपल्याला खालील काही पुस्तकांतून दिसून येते. तसेच महात्मा गांधीजींनी इंडियन ओपन, हरिजन, यंग इंडिया, नवजीवन इत्यादी मासिकांमध्ये संपादक म्हणून काम सुद्धा केलेले आहे.
हिंदी स्वराज्य माझ्या स्वप्नांचा भारत महात्मा गांधींचे ग्रामस्वराज्य अरे देवा माझा धर्म सत्य हाच देव आहे दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह आरोग्याची गुरुकिल्ली एक आत्मचरित्र किंवा सत्याच्या प्रयोगाची कथा
याशिवाय महात्मा गांधीजींनी अनेक पुस्तके लिहिली आहे जी समाजाची सत्य तर सांगतच असतात पण त्यांची दूरदृष्टीही दाखवत आहेत.
महात्मा गांधी यांची जयंती
महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर या दिवशी साजरी केली जाते 2 ऑक्टोबर हा दिवस गांधी जयंती म्हणून देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो या दिवशी 869 मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म गुजरात मधील पोरबंदर या शहरात झालेला आहे महात्मा गांधीजी हे अहिंसेचे पुजारी होते म्हणून दोन ऑक्टोबर हा दिवस जगभरातील जागतिक अहिंसा दिन म्हणूनही साजरा केला जात असतो.
महात्मा गांधीजींचा मृत्यू
महात्मा गांधीजींचा मृत्यू 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे आणि त्यांचे सहकारी गोपालदास यांनी बिर्ला हाऊस मध्ये गांधींची गोळ्या झाडून हत्या केली होती.