नमस्कार तुमचं सर्वांचं बायोग्राफी बाईट्स Biography Bites या मराठी वेबसाईट मध्ये स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत डान्सर व लावणी नृत्यासाठी ओळखली जाणारी व काही काळातच फेमस झालेल्या गौतमी पाटील Gautami Patil Biography यांच्या जीवनाबद्दल व त्यांचा डान्स व लावणीतील प्रवास

गौतमी पाटील यांचा परिचय Introduction of Gautam Patil
गौतमी पाटील ह्या रहिवासी शिंदखेडा, धुळे, महाराष्ट्र येथील आहेत व त्यांचा सध्याचा पत्ता पुणे येथे आहे. गौतमी पाटील हे लावणी मधील विविध मूव्ह मुळे ती सोशल मीडियावर gautami patil viral video व्हायरल झालेल्या आहेत.
गौतमी पाटील चा जन्म हा 1996 मध्ये सिंदखेडा येथे झालेला आहे. 2022 मध्ये गौतमी पाटील यांचे २७ वर्ष आहे. गौतमी पाटील चे वडील लहान असताना काही कारणास्तव सोडून गेले होते. त्यानंतर गौतमी आपल्या मामाकडे राहायला गेली गौतमी इयत्ता आठवी मध्ये असतानाच पुण्यामध्ये आले शिक्षणामध्ये तिला इतका रस नव्हता म्हणून घरच्या परिस्थितीमुळे तिने नृत्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला गौतमी बॅक डान्सर म्हणून काम करायचे तसेच गौतमी पाटील आर्केस्ट्राशोच्या माध्यमातून लावणी करत असत.
नाव | गौतमी पाटील |
जन्म | सीदखेडा, धुळे, महाराष्ट्र |
शिक्षण | पुणे |
सध्याचा पत्ता | पुणे |
वय | 27 वर्ष |
जन्म दिनांक | 1996 |
गौतमी पाटील यांचे डान्सर व लावणी क्षेत्रातील प्रवास Gautami Patil’s journey in the field of dancer and planting
गौतमी पाटील यांनी संपूर्ण नृत्य कारकिर्दीत गौतमीने मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स आणि दिल्लीतील संगीत नाटक अकादमीसह अनेक प्रतिष्ठित ठिकाणी सादरीकरण करत भारत आणि जगभरात व्यासपीठ मिळवलेले आहे.
लंडनमधील इंटरनॅशनल डान्स फेस्टिवल आणि पॅरिसमधील डान्स फेस्टिवल या सह अनेक आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवांमध्ये पाहुणे कलाकार म्हणून गौतमी पाटील काम करत आहेत.
हेही पहा : सविता पुनिया यांचा जीवन परिचय
हेही पहा : फेमीना मिस इंडियातिल नंदिनी गुप्ता कोन आहे पहा इथे
गौतमी पाटील यांच्या कामगिरीच्या कारकिर्दी व्यतिरिक्त गौतमीला एक शिक्षिका आणि नृत्य दिग्दर्शक म्हणून देखील ओळखले जाते.
गौतमी पाटील यांनी असंख्य विद्यार्थ्यांना भरतनाट्यम कलेचे प्रशिक्षण दिले आहे आणि या शास्त्रीय नृत्य प्रकारातील सौंदर्य आणि विविधता दर्शविणारी अनेक निर्मिती निर्माण करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. गौतमी पाटील यांना मागील काही वर्षांमध्ये शास्त्रीय नृत्याच्या जगात तिच्या योगदानाबद्दल अनेक प्रशंसा आणि पुरस्कार मिळवलेले आहेत तिला भारत सरकारकडून नृत्यातील तिच्या उत्कृष्टतेसाठी ओळखले गेले आहे. gautami patil show price
गौतमी पाटील फोटो Gautami Patil Photo
FAQ
- गौतमी पाटील यांच्याशी संपर्क कसा साधायचा? How to contact Gautami Patil
gautamipatil777@gmail.com या ईमेलच्या माध्यमातून तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकतात. gautami patil contact numbar
- गौतमी पाटील यांचे वय किती आहे?How old is Gautami Patil?
गौतमी पाटील यांचे वय 27 वर्ष आहे.
- गौतमी पाटील व्हायरल व्हिडिओ लिंक Link Gautami Patil Viral Video Link
हेही वाचा : दिव्या रावत यांचा जीवन परिचय व मशरूम व्यवसायातील प्रवास
- कोण आहेत गौतमी पाटील. Who is Gautami Patil?
गौतमी पाटील एक डान्सर आणि लावणी कलाकार आहे.
- गौतमी पाटील यांनी काय केले? What did Gautami Patil do?
गौतमी पाटील एक नर्तक आहे जी तिच्या लावणी नृत्यासाठी ओळखली जाते तसेच गौतमी पाटील एका व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल झालेल्या आहेत.
- गौतमी पाटील यांची जन्मतारीख काय आहे? What is Gautami Patil’s date of birth?
गौतमी पाटील यांचा जन्म 1996
- गौतमी पाटील यांचा जन्म कोठे झाला?Where was Gautami Patil born?
गौतमी पाटील यांचा जन्म 1996 मध्ये सिंदखेडा, धुळे, महाराष्ट्र येथे झालेला आहे.